शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी घेतली श्रीमंत रघुनाथराजे यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 07 एप्रिल 2024 | फलटण | माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची आज फलटण येथे “जय – व्हीला” या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी फलटण, सांगोला तालुक्यासह माढा लोकसभा मतदासंघांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने यावेळी चर्चा झाली असल्याचे समोर येत आहे.


Back to top button
Don`t copy text!