‘ग्रीन व्ह्यू सिटी’मध्ये स्वप्नातले घर साकारण्याची संधी

‘जानुबाई प्रॉपर्टीज’चा एन.ए. प्लॉटस्चा भव्य प्रकल्प

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२३ | फलटण | आपल्या स्वप्नातील घराला नातं असतं मायेचं, आपुलकीचं. हे स्वप्नातलं घर पूर्ण करण्याची संधी आपल्याला फलटणमध्ये बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या ‘जानुबाई प्रॉपर्टीज’ या उद्योग समूहाकडून मिळत आहे. या समूहाकडून फलटण शहरापासून अवघ्या ५ किलोमीटरवर असलेल्या कुरवली खुर्द येथे ‘ग्रीन व्ह्यू सिटी’ हा एन.ए. प्लॉटस्चा भव्य प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पात १८००, १९००, २००० व ८००० स्के.फूटचे बिनशेती ओपन बंगलो प्लॉटस् विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून व गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय असलेला ‘आपला प्लॉट’ घेण्याची हीच ती वेळ आहे.

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

  • शासनमान्यता प्राप्त एन.ए. प्लॉटस्चा भव्य प्रकल्प
  • इंजिनिअरिंग कॉलेज व बी.फार्मसी कॉलेजपासून अत्यंत नजीक
  • फलटण – कुरवली मुख्य रस्त्यालगत
  • फलटण शहरापासून ५ कि.मी. अंतरावर
  • भव्य ३० फूटी मेन रोड
  • २० फूटी अंतर्गत रस्ते
  • मुख्य रस्त्यालगत व अंतर्गत रस्त्यालगत वनराईचे सुशोभीकरण
  • संपूर्ण प्लॉटला तारेचे कंपाऊंड
  • १८००, १९००, २००० व ८००० स्क्वे. फुटाचे ओपन बंगलो प्लॉट
  • निसर्गाच्या कुशीत शांत व रम्य परिसर
  • स्वच्छ, मोकळी व प्रसन्न हवा
  • सर्व सोयींनीयुक्त प्लॉटस् उपलब्ध

फलटणमधील मुख्य ठिकाणांहून प्रकल्पापर्यंतचे अंतर व लागणारा वेळ –

  1. इंजिनिअरिंग कॉलेज व बी.फार्मसी कॉलेज फलटणपासून १०० मीटरवर, अंदाजे २ मिनिटांचे अंतर
  2. बिरदेव मंदिर, जाधववाडीपासून १ कि.मीटरवर, ३ मिनिटांचे अंतर
  3. नियोजित रिंगरोडपासून २०० मीटरवर, ३ मिनिटांचे अंतर
  4. श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, जाधववाडीपासून १ कि.मीटरवर, ७ मिनिटांचे अंतर
  5. फलटण शहर एस.टी. स्टँडपासून ५ कि.मीटरवर, २० मिनिटांचे अंतर
  6. डी.एड्. कॉलेज, आय.टी.आय. कॉलेज, क्रीडा संकुलपासून १ कि.मी.वर, ५ मिनिटांचे अंतर

‘ग्रीन व्ह्यू सिटी’ हा प्रकल्प ‘जानुबाई प्रॉपर्टीज’कडून खास भविष्यातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन साकारला जात आहे. त्यामुळे आपल्या ‘स्वप्नातील घर’ साकारण्यासाठी वेळ न घालवता या प्रकल्पातील प्लॉटमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन ‘जानुबाई प्रॉपर्टीज’कडून करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी व अधिक माहितीसाठी विनोद घाडगे यांच्याशी ७०५८७८१२१२ व ९९२२६४३१०४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

साईट व ऑफीस पत्ता :
गट नं. ६४/२ व ६४/३, मौजे कुरवली खुर्द, फलटण-उपळवे रोड, फलटण.


Back to top button
Don`t copy text!