स्थैर्य, फलटण, दि. 6 नोव्हेंबर : मेटकरी गल्ली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमिरखान मेटकरी यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या अंत्यविधीस नवदीप गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.