लक्झेम्बर्गच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । मुंबई । लक्झेम्बर्गच्या भारतातील राजदूत श्रीमती पेगी फ्रँझेन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

लक्झेम्बर्ग आणि भारतातील संबंध व सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.

यावेळी लक्झेम्बर्गचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत पर्स‍िस बिलिमोरिया तसेच  कॉन्सिलर स्टीव्ह हॉशे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!