इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पाठयपुस्तके ऑनलाईन उपलब्ध : महेंद्र बेडके


स्थैर्य, फलटण : देशावर आलेल्या कोरोना संकंटाच्या काळात देशासहित संपुर्ण राज्यात लाॅकडाऊन आहे त्यामुळे राज्यातील सर्व शाळा, काॅलेज यांना सुट्टी असुन सर्व विद्यार्थ्यांचा ऑनलाईनच्या माध्यमातुन अभ्यासक्रम चालु झाला आहे. विध्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पाठयपुस्तके खालील लिंक द्वारे PDF स्वरूपात डाउनलोड करावीत असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व आर्यमान फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बेडके यांनी केलेले आहे.

पुस्तके डाउनलोड करण्यासाठी लिंक : https://bit.ly/MahendraSuryawanshi_Ebooks


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!