फलटणच्या अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचा दीपक चव्हाण यांना पाठिंबा


दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील घडशी समाज सेवा संस्था संचलित अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाने फलटण-कोरेगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजे गट पुरस्कृत दीपक चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

दीपक चव्हाण या निवडणुकीत विजयी चौकार मारतील व त्यांचे स्वागत तुतारी वाजवून करण्यात येईल, असे घडशी समाज संघाने म्हटले आहे.

यावेळी घडशी समाज संघाचे अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष किशोर वाईकर, शरद धुमाळ यांच्यासह संघाचे सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!