सौ. अलकाताई बोन्द्रे – संकपाळ यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । फलटण । फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेवराव बोन्द्रे – संकपाळ यांच्या पत्नी सौ. अलकाताई महादेवराव बोन्द्रे – संकपाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी आज दुपारी ३ वाजता मुरुम ता. फलटण येथे होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!