फलटण येथील स्टेट बँक घोटाळ्यातील अजय कुलकर्णी यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. १८ : फलटण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे ग्राहक सेवा केंद्र चालवणारे व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवींच्या बनावट पावत्या बनवून कोट्यवधींचा अपहार करणारे अजय कुलकर्णी यांचे काल रात्री निधन झाले.

काही महिन्यांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून फलटण येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पावत्यांचा वापर करून बनावट मुदत ठेवीच्या पावत्या फलटण येथील ग्राहकांना देऊन कोट्यावधीचा अपहार करणारे अजय कुलकर्णी यांना फलटण पोलिसांनी अटक केलेली होती व त्यांचेच काल रात्री निधन झाले.


Back to top button
Don`t copy text!