पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


स्थैर्य, पुणे, दि. 19 :  पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात  अंदाजे   6 हजार 374 क्विंटल अन्नधान्याची तर कांदा-बटाटा, फळे व  भाजीपाल्याची 39   हजार 612   क्विंटल इतकी आवक झाली आहे.

पुणे विभागात 18 जून 2020 रोजी 96.167 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.90  लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. (टिप : सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा. पर्यंतची आहे)


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!