कुरवली खुर्द येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
कुरवली खुर्द (ता. फलटण) येथील कार्यकर्ते श्री. महादेव जयसिंगराव गोळे, सुखदेव गोळे, सागर गोळे, राजकुमार गोळे यांनी राजे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी बाळासाहेब निंबाळकर, रमेश गोळे, दिलीपराव गोळे, धनंजय अहिवळे, राजाभाऊ तोडकर, बापूराव निंबाळकर, सागर तोडकर, महादेव वाघ, अक्षय घनवट, सूरज चव्हाण, प्रतिक गोळे यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!