फलटण येथे अकौंट असिस्टंट व ऑडिट असिस्टंट त्वरित पाहिजेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


GAIKWAD VD AND ASSOCIATES, PHALTAN

INCOME TAX & GST FIRM साठी पाहिजेत

– ऑफिस स्टाफ –

Account Assistant – 2
B.Com, M.Com, MBA, Tally, GST कोर्स सह  income टॅक्स व GST कामाचा अनुभव असल्यास अनुभवानुसार पगार  दिले जाईल.

Audit Assistant – 2
B.A., B.Com, टायपिंग  कोर्स सह  ऑडिट कामाचा अनुभव असल्यास अनुभवानुसार पगार  दिले जाईल.

तसेच फक्त Tally व GST Course पुर्ण असल्यास पण अनुभव नसल्यास अनुभवासाठी  जॉब  दिला जाईल व नंतर परफॉर्मन्स नुसार Payment दिले जाईल . व सहा महीणे पुर्ण  झाल्यानंतर अनुभवाचे सिर्टीफीकेट दिले जाईल.

Resum सह ऑफिस मध्ये 10 ते 5 वेळेत प्रत्यक्ष भेटावे

– आमचा पत्ता –
गायकवाड व्ही. डी. अँड असो.,
फ्लॅट १, ओकांर क्लासिक, रिंग रोड, मगर हॉस्पिटल  मागे, फलटण
9422402684
WhatsApp : 7588685141
[email protected]


Back to top button
Don`t copy text!