वयोमानानुसार पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी – सायरस पूनावाला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२३ | पुणे |
शरद पवार हे जरी चाणाक्ष राजकारणी असले व त्यांची देशाची सेवा करण्याची मोठी इच्छा असली तरीही आता त्यांचे वय झाले आहे, त्यामुळे त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा सल्ला सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व पवार यांचे जवळचे मित्र सायरस पूनावाला यांनी दिला आहे. पवारांना दोनवेळा देशाच्या पंतप्रधानपदाची संधी आली होती. मात्र, त्यांनी ती गमावली, अशी टिपण्णीही पूनावाला यांनी केली आहे.

चांद्रयान – ३ मोहिमेच्या यशाबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.


Back to top button
Don`t copy text!