अल्पवयीन मुलीचे अपहरण


दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२३ । सातारा । अज्ञातांने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!