सार्वजनिक बांधकाम (पश्चिम)विभागाचा अनोखा उपक्रम वाई विश्रामगृह संरक्षक भिंतीवर रेखाटले स्वातंत्र्य सैनिकांची चित्रे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । सातारा । सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग , सातारा अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग ,  वाई यांच्या मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त  वाई विश्रामगृह येथील संरक्षक  भिंतीवर स्वातंत्र्य सैनिकांची चित्रे रेखाटण्याचा एक अनोखा उपक्रम करण्यात आला.

हा उपक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार व कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!