दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी महिला ग्रुप, फलटण यांना आज गुरुवार, दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी श्री. पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे (आबा), माजी नगराध्यक्ष, फलटण नगर परिषद, फलटण यांच्याकडून आहुजा कंपनीचा ‘स्पीकर सेट’ सप्रेम भेट देण्यात आला.
यावेळी श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी महिला ग्रुप, फलटणचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.