दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । दुकानासमोर चारचाकी वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून तीन जणांनी एकाला शिवीगाळ, दमटाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.३० जून रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील श्रेयस अपार्टमेंट येथे चारचाकी वाहन दुकानासमोर पार्किंग करण्याच्या कारणावरून फारुक शेख, निहाल शेख, कबरेज शेख (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी तुषार रामचंद्र जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.