दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२३ | फलटण | फलटणसारख्या ऐतिहासिक, औद्योगिकद़ृष्ट्या प्रगतीपथावर व शैक्षणिक, कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या म्हणजे सर्वद़ृष्टीने विकसित होत असलेल्या शहरात किंवा शहराजवळ आपल्या स्वत:चा बंगला असावा, अशी अनेकांची इच्छा असेल; परंतु काही कारणांनी हे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही, अशा नागरिकांसाठी आपल्या फलटण शहराजवळ जाधववाडी हद्दीत मोनिता ग्रुपतर्फे ‘मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी’ हा बिनशेती (एन.ए.) ओपन बंगलो प्लॉटस्चा भव्य प्रकल्प साकार होत आहे. या प्रकल्पांतर्गत ओपन बंगलो प्लॉटस् विक्रीसाठी उपलब्ध असून बुकिंग सुरू झाले आहे.
‘मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी’ हा प्रकल्प निसर्गरम्य परिसरात असून सर्व सोयींयुक्त प्लॉटस्चा प्रकल्प आहे. फलटण शहरापासून नजीकच जाधववाडी हद्दीत हा प्रकल्प आकार घेत असून शासनमान्यता (कलेक्टर) एन.ए. प्लॉटस्चा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या प्लॉटस्च्या विक्रीसंदर्भात स्वच्छ व पारदर्शक व्यवहार केले जात आहेत. या प्रकल्पानजीक क्रीडासंकुल, डी.एड्. कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज येते. या प्रकल्पांतर्गत प्रशस्त ४० फूट, ३० फूट व २० फूट अंतर्गत रस्ते आहेत. हिरवाईने नटलेला सुंदर परिसर आहे. १३५०, १८००, २०००, २२००, ३५०० स्क्वेअर फुटाचे ओपन बंगलो प्लॉटस् येथे उपलब्ध आहेत. तसेच फलटण शहराच्या नियोजित रिंगरोडपासून अत्यंत नजीकच हा प्रकल्प आहे. लहान मुलांसाठी क्रीडांगणासाठी स्वतंत्र जागा या प्रकल्पात अंतर्भूत आहे.
या प्रकल्पापासून फलटणचे इंजिनिअरिंग कॉलेज ३०० मीटरवर, जाधववाडीचे बिरदेव मंदीर १ कि.मी.वर, नियोजित रिंगरोड २०० मीटरवर, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, जाधववाडी १ कि.मी.वर, फलटण शहर एसटी स्टॅण्ड ५ कि.मी.वर व डी.एड्. कॉलेज, आय.टी.आय. कॉलेज, क्रीडा संकुल १ किलोमीटरवर आहे.
आपल्या हक्काचे घर हवे असेल तर बंगलो प्लॉटस् घेण्याची हीच ती योग्य वेळ असून ‘मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी’ प्रकल्पात आपला स्वत:चा ओपन बंगलो प्लॉटस् घेऊन आलेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन या प्रकल्पाच्या विकासकांनी केले आहे. या प्लॉटस्चे बुकिंग सुरू असून अधिक माहितीसाठी विनोद घाडगे (मोबा. ७०५८७८१२१२, ९९२२६४३१०४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)