साताऱ्यात लोकशाही दिनाचे 5 जून रोजी आयोजन

दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | सातारा | माहे जून 2023 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 5 जून 2023 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती तहसिलदार (सर्वसाधारण) निलेश पाटील यांनी दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!