फलटण शहरातील एका सुप्रसिद्ध आणि नामांकित हॉटेलमध्ये ‘कॅशियर’ (Cashier) या पदासाठी कर्मचाऱ्याची तातडीने आवश्यकता आहे. हॉटेल क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या आणि हिशेबाचे काम अचूकपणे सांभाळणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
पदाचा तपशील:
पदाचे नाव: कॅशियर (Cashier)
कामाचे स्वरूप: हॉटेलचे दैनंदिन बिलिंग आणि आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवणे.
पगार: योग्य आणि अनुभवी उमेदवारास आकर्षक पगार दिला जाईल.
संपर्क तपशील:
इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
📞 संपर्क क्रमांक: 9322145889
28092026
Back to top button
कॉपी करू नका..!