तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 30 : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उप जिल्हा रुग्णालयामध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या 31 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  तांबवे  ता. फलटण येथील 94 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. मृत्यू पश्चात स्त्राव तपासणी घेतले होता . तो  आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!