91 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 26 : एन.सी.सी.एस पुणे यांच्याकडील अहवलानुसार  91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

काल रात्री 25 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 14 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 33 असे एकूण 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली  आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!