
स्थैर्य, सातारा दि.१७: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 72 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 6,करंजे पेठ 2,शनिवार पेठ 2,शाहुनगर 3,गोडोली 1,खिंडवाडी 1,कोंडवे 1,बुधवार नाका 1,
कराड तालुक्यातील कराड 1, कार्वे नाका 2,
पाटण तालुक्यातील मालदन 3,
फलटण तालुक्यातील फलटण 1,साखरवाडी 1,खुंटे 3,शिंदेवाडी 4,लक्ष्मीनगर 1,
खटाव तालुक्यातील खटाव 2,कलेढोण 1,
माण तालुक्यातील माण2, दहिवडी 3, गोंदावले 1,हस्तिनापूर 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,रहिमतपूर 9,
महाबळेश्वर तालुक्यातील, भिलार 1,पाचगणी 1,भोसे 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा1, शिरवळ 2,
वाई तालुक्यातील कवठे 1,
जावली तालुक्यातील जावली 3, कुडाळ 3,
इतर 3,जानकर कॉलनी 1,
1 बाधितचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पीटलमध्ये तकरारवाडी ता. इदांपूर जि.पुणे येथील 69, वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -301926
एकूण बाधित -55550
घरी सोडण्यात आलेले -52946
मृत्यू -1805
उपचारार्थ रुग्ण-799