स्थैर्य, सातारा दि. 14 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 247 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 8 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे
● कराड डावरवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, चोरे येथील 27 वर्षीय पुरुष, सुलतानवाडी रोड कराड येथील 58 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 35, 14 वर्षीय पुरुष, 75, 45, 25वर्षीय महिला, केसे येथील 64 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 22 वर्षीय महिला, चोरे येथील 57 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराउ येथील 55 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 24 वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, मसूर येथील 71, 14 वर्षीय पुरुष, 60, 10 वर्षीय महिला, शिवडी येथील 22 वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील 67 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 47 वर्षीय पुरुष, 7 वर्षाची मुलगी, वाडवडी येथील 26 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 49 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी कराड येथील 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ कराड येथील 44 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 45 वर्षीय महिला, रेवणीव कॉलनी कराड येथील 62 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 60 वर्षीय पुरुष मंगळवार पेठ कराड येथील 28 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, कराड येथील 68 वर्षीय पुरुष, कोळे येथील 32 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड येथील 14 वर्षाची युवती, 10 वर्षाचा बालक, 62 वर्षीय महिला, कोले येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोळे येथील 60, 40 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, वाघेरी येथील 40 वर्षीय पुरुष, कराड येथील 39 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 60 वर्षीय पुरुष, कराड येथील 6, 14 वर्षाचा मुलगा, 53, 17, 42 वर्षाची महिला, कराड येथील 35, 25, 23, 23, 27, 20, 21, 22,2, 29, 73, 70, 52 वर्षीय पुरुष, 48, 20, 57, 55, 55, वर्षीय महिला, साळशिरंबे येथील 29, 64 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 55 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराउ येथील 18 वर्षाची महिला, कर्वे नाका येथील 28 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 28, 16 वर्षीय पुरुष, कोसेगाव येथील 21 वर्षीय पुरुष, रविावार पेठ कराड येथी 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 68 वर्षीय महिला, उंडाळे येथील 44 वर्षीय पुरुष, कासेगाव येथील 50 वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील 43 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 42 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, कोळे येथील 42 वर्षीय पुरुष, दौलत कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुष, कपील येथील 31 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ 25 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 59 वर्षीय पुरुष, गोटे येथील 60 वर्षीय पुरुष शनिवार पेठ येथील 18, 45 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 23 वर्षीय पुरुष, ओंड येथील 26 वर्षीय पुरुष, विद्यानगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, विंग गुथाळे येथील 62 वर्षीय पुरुष
● वाई तालुक्यातल सह्याद्रीनगर येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 42वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 32 वर्षीय महिला, गणपती आळी येथील 27 वर्षीय पुरुष, रविावार पेठ वाई येथील 31 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 70 वर्षीय पुरुष, नावेचीवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, ब्राम्हणशाही येथील 36 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 26 वर्षीय पुरुष, बावधन येथील 70 वर्षीय महिला, धोम कॉलनी वाई येथील 36 वर्षीय महिला, फुलेनगर येथील 29 वर्षीय पुरुष, धोम येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 9 वर्षाचा मुलगा, उडतारे येथील 55 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 30 वर्षीय पुरुष
● सातारा तालुक्यातील सातारा येथील 23 वर्षीय महिला, अंबेदर येथील 39 वर्षीय महिला, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, पुसेसावळी येथील 72 वर्षीय पुरुष, अंतावाडी येथील 55 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 48 वर्षीय महिला शाहूपुरी सातारा येथील 47 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, कोडोली येथील 17 वर्षीय पुरुष, पिरवाडी सातारा येथील 35 वर्षीय महिला, कोडोली एमआयडीसी सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 20 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, सातारा येथील 23 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 28 वर्षीय महिला, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, जांब येथील 70 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 60 वर्षीय महिला, कोडोली येथील 38 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 32, 31 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, अतित येथील 52 वर्षीय महिला, कांडवे येथील 80 वर्षीय महिला, गोडोली येथील 46, 40 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, सातारा येथील 48 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, शनिरवार पेठ येथील 78 वर्षीय पुरुष, मोरघर येथील 70 वषी्रय पुरष, गोडोली येथील 38 वर्षीय महिला, रामाचा गोट येथील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 33, 54, 20, 30 वर्षीय पुरुष, 27, 45, 5029, 30,29, 46, 50, 28 वर्षीय महिला, 7, 10, 11 वर्षाचा मुलगा, 2 वर्षाची मुलगी
● कोरेगाव तालुक्यातील देवूर येथील 60 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 77, 61 वर्षीय पुरुष, संभाजीनगर कोरेगाव येथील 35 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 36, 30 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर कोरेगाव येथील 48 वर्षीय पुरुष, देवूर येथील 36, 45 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, पळशी येथील 30, 30, 45 वर्षीय पुरुष, 25, 30, 60, 28 वर्षाची महिला, 6 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी
● पाटण तालुक्यातील पाटण येथील 49 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 26 वर्षीय महिला, मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण येथील 51 वर्षीय पुरुष, कावडेवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, पाटण येथील 29 वर्षीय महिला, 37 20, वर्षीय पुरुष, 20 वर्षीय पुरुष, पाटण येथील 37, 32, 10, 16, 8 वर्षीय पुरुष, 38, 17, 6035, 14, 39 वर्षीय महिला
● जावली तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 38 वर्षीय महिला, मेढा येथील 65, 33,40, 15 वर्षीय महिला, 37,46, 66, 42 वर्षीय पुरुष, 10,12 वर्षाची मुलगी
● खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 33 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 44 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 48 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 60 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष,
● फलटण तालुक्यातील मलटण येथील 25 वर्षीय पुरुष, धनगरवाडा येथील, 38, 65, 58, वर्षीय पुरुष, 31, 59, 54, 32 वर्षीय महिला, 3 वर्षाची बालिका, मंगळवार पेठ फलटण येथील 79 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 66 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 47 वर्षीय महिला, सोमवार पेठ फलटण येथील 33 वर्षीय पुरुष,
● खटाव तालुक्यातील वडूज येथील 19 वर्षाया युवक, 48, 16 वर्षीय महिला, 27, 23 वर्षीय पुरुष, औंध येथील 33 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 11 वर्षाचा मुलगा, 65 वर्षाचा पुरुष, मायणी येथील 34 वर्षीय पुरुष.
8 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील येथे कुमठे ता. कारेगाव येथील 81 वर्षीय पुरुष, करंजे ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, वाई येथील खासगी हॉस्पीटलमध्ये शिरवळ ता. खंडाळा येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पीटमध्ये बनवडी ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील खासगी हॉस्पीटमध्ये कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष. तसेच सातारा येथील खासगी हॉस्पीटमध्ये विखले ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष, मोरघर ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, पिरवाडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष असे एकूण 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.