176 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


स्थैर्य, सातारा दि.२९: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 176 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 218 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15 , कराड येथे 16 , फलटण येथे 3, कोरेगाव येथे 16, वाई येथे 39, खंडाळा येथे 1, पानमळेवाडी येथे 29, महाबळेश्वर येथे 5, पाटण 4, दहिवडी येथे 17, म्हसवड येथे 5, तरडगाव येथे 22 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 46 असे एकूण 218 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

एकूण नमुने -283068

एकूण बाधित -54654

घरी सोडण्यात आलेले -51781

मृत्यू -1795

उपचारार्थ रुग्ण-1078


Back to top button
Don`t copy text!