नीरा नदीच्या खोऱ्यातील धरणांचा आजचा (दि. 15 जुलै) पाणीसाठा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 जुलै 2024 | पुणे | नीरा नदीच्या खोर्यामध्ये असणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पाणी साठा पुढील प्रमाणे…..

धरणाचे नाव – पाणी साठा टक्केवारी

1. गुंजवणी – 42.85%

2. नीरा देवघर – 26.22%

3. भाटघर – 34.93%

4. वीर – 34.98%

5. नाझरे – 0%


Back to top button
Don`t copy text!