
जाधववाडी येथील आयटीआय (ITI) कॉलेजच्या अगदी समोर मोक्याच्या ठिकाणी प्लॉट्स तातडीने विकणे आहेत. गुंतवणूक किंवा घर बांधणीसाठी ही एक उत्तम संधी आहे.
-
ठिकाण: आयटीआय (ITI) कॉलेज समोर, जाधववाडी (ता. फलटण).
-
जागेचा तपशील: * ३.५ गुंठ्यांचे एकूण ४ प्लॉट्स.
-
एकूण क्षेत्रफळ: १४ गुंठे.
-
-
संधी: एकत्र १४ गुंठे किंवा सेपरेट प्लॉट घेण्याची सोय.

