जिल्ह्यातील 107 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;11 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 


स्थैर्य, सातारा दि.२०: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 107 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 3, राधिका रोड 1, करंजे 1, शाहुपुरी 2, कृष्णानगर 4, शाहुपरी 1, तामाजाईनगर 1, सत्वशिलनगर 1, संभाजीनगर 1, देगाव फाटा 1, शेरेवाडी 1, देगाव 1, पाडळी 1, 

कराड तालुक्यातील यशवंतनगर 1, विद्यानगर 1, निगडी 1, जाखीनवाडी 1, ओंड 2, काले 2, 

पाटण तालुक्यातील पाटण 2,मुद्रुळकोळे 2, आंबले 2, 

फलटण तालुक्यातील फलटण 2, लक्ष्मीनगर 2,मिरेवाडी 1, दारेचीवाडी 1, साखरवाडी 6, सुरवडी 1, तरडगाव 1 

खटाव तालुक्यातील खटाव 2, दारुज 1,वेटने 1, म्हासुर्णे 1, कातरखटाव 1, 

माण तालुक्यातील बोराटेवाडी 1, गोंदवले बु 1, राणंद 2, मलवडी 1, गोंदवले खु 2, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 9, दुधी 1, वाठार 1, सातारा रोड 1, कटापूर 1,अंभेरी 1, वाठार किरोली 1, अपशिंगे 1,एकसळ 1, कुमठे 1 

जावली तालुक्यातील रायगाव 1, बीबवी 1, सांगवी कुडाळ 1, 

वाई तालुक्यातील रामढोह 1, आसले 2, भुईंज 1, 

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, नायगाव 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, 

इतर 2 फडतरवाडी 1, रावडी 1,पिंपळवाडी 1, मुरुम 1, 

बाहेरील जिल्ह्यातील पेठ 1, पुणे 1, 

11 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये धारपुडी ता. खटाव येथील 47 वर्षीय महिला, संगमनगर ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, अैनाचीवाडी ता. पाटण येथील 80 वर्षीय पुरुष, केंजळ ता. जावली येथील 80 वर्षीय पुरुष, वावरहिरे ता. माण येथील 51 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पर्यंती ता. माण 80 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुष. रात्री उशिरा कळविलेले खेड ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -225674

एकूण बाधित -49404 

घरी सोडण्यात आलेले -46654 

मृत्यू -1670 

उपचारार्थ रुग्ण-1080


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!