105 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 339 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


स्थैर्य, सातारा, दि ९: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 105 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 339 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
339 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 25, कराड येथील 20, कोरेगाव येथील 10, वाई येथील 41, खंडाळा येथील 1, रायगाव येथील 36, पानमळेवाडी येथील 107, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 24, म्हसवड येथील 15, पिंपोडा येथील 6 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 44 असे एकुण 339 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमुने -321602
एकूण बाधित -57051
घरी सोडण्यात आलेले -54454
मृत्यू -1831
उपचारार्थ रुग्ण-766


Back to top button
Don`t copy text!