
दैनिक स्थैर्य । 3 जून 2025। सातारा । मराठी गीतांच्या ओळी हे दृश्य पाहिल्यावर ओठावर येतात. सध्या मान्सूनपूर्व पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या पश्चिम रंगांमध्ये विविध केशरी, पिवळ्या आणि तांबूस रंगाची उधळण आकाशात पाहायला मिळत आहे. याचा हा नजारा पाचवड परिसरात टिपला आहे आपल्या कॅमेर्यात सातारा येथील आदित्य देशपांडे यांनी.

