
दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । मुंबई ।आटपाडीचे वंचित चे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवेसमाजभूषण, करगणी चे मोहन बागल समाजसेवक, नांदेड चे शिक्षक विजय कुमार,कोंडले शिक्षक भुषण,मालेगाव चे प्रशांत दीक्षित (महाराज) समाजसेवक, रत्नागिरी बाल कलाकार आर्यन पाटील, कला भुषण कुर्डुवाडी डॉ जानराव यु एफ वैद्यकीय सेवा , यांना यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक करून पुरस्काराने सन्मानित केले.
मुंबईच्या साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य मंडळातर्फे ठाणे येथे या पुरस्काराचे वितरण काल करण्यात आले
यांच्या कार्याची दखल घेत मराठी साहित्य मंडळातर्फे या सर्वांचा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला