महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी   नायब तहसीलदार महेश उबारे, नायब तहसीलदार महसूल शारदा खाडे, प्रोटोकॉल ऑफिसर अनिल जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी   उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!