प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । सातारा । समाजसुधारक  केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार सर्वसाधारण सुषमा पैकेकरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी   उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!