पुण्या मुंबई प्रमाणे हायटेक शस्त्रक्रिया आता फलटणमध्ये शक्य; सोनवलकर हॉस्पिटलमध्ये फोरके लॅप्रोस्कोपी मशीनचे अनावरण


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । फलटण । येथील सोनवलकर हॉस्पिटलमध्ये पुण्या मुंबईसह मेट्रोसिटी प्रमाणे फोरके लॅप्रोस्कोपी मशीनचे अनावरण करण्यात आले आहे. तरी फलटण तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोनवलकर हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय सोनवलकर यांनी केले.

दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे उत्तम क्वालिटीचे मशीन उपलब्ध केले आहे. त्यामुळे मेट्रो सिटी सारख्या सेवा देण्यात सोनवलकर हाँस्पीटल पहिल्या पासून आघाडी वर असून आत त्यात भर पडली आहे. डॉ. सोनवलकर यांनी  पुणे, मुंबईत शिक्षण घेऊन फलटण मध्ये सेवा देण्याचे कारण म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील लोकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळाव्यात.

काही दिवसांपूर्वी कॉस्मेटिक गायनेकॉलॉजि सेंटर चालू केले असुन त्यासाठी लागणारे लेजर मशीन सारख्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!