धनसिंगराव भोईटे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणधीर भोईटे यांचे वडील धनसिंगराव भोईटे (दादा) यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी आज आकस्मित निधन झाले.

हिंगणगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!