युवा नेते संग्राम अहिवळे दांम्पत्याकडुन नगरपालिकेच्या शाळेस मोटार भेट


दैनिक स्थैर्य । दि. 06 जुलै 2025 । फलटण । येथील युवा नेते संग्राम (भैय्या) अहिवळे व त्यांच्या पत्नी सौ. सोनु संग्राम अहिवळे या दांम्पत्याकडुन फलटण नगरपरिषदेच्या शाळेस सबमर्सिबल मोटार भेट देण्यात आली आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने संग्राम अहिवळे व सौ. सोनु संग्राम अहिवळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी परिसरातील विविध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!