
दैनिक स्थैर्य | दि. ०२ मार्च २०२५ | फलटण | फलटण शहरामधील युवा नेते तथा श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी आमदार सचिन पाटील व सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी फलटण शहरांमधील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.