दैनिक स्थैर्य | दि. ०४ जानेवारी २०२५ | फलटण | माजी नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे पुतणे तथा युवा उद्योजक व युवा नेते अमित अशोकराव भोईटे यांनी राजे गटाला राम राम ठोकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.