इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून फलटण मधील युवकाची आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 12 एप्रिल 2025 | फलटण | येथील एका युवकाने इंस्टाग्राम या सोशल मिडिया साईटवर आत्महत्येच्या बाबत पोस्ट शेअर करून आत्महत्या केली असल्याची घटना फलटण शहरात घडली आहे. याबाबत फलटण शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.

सदरील घटनेच्या मुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली असून अद्याप आत्महत्येचे कारण समोर आले नसले तरी सुद्धा विविध चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!