
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । पानमळवाडी वर ये तालुका सातारा येथील संदेश अशोक शिंदे याने पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने सातारा येथील कारीचा माळ येथे करंज्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली संदेश अशोक शिंदे वै 31 असे मताचे नाव आहे याप्रकरणी प्रसाद सुनील शिंदे राहणार पानमळेवाडी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन च्या नंतर कारीचा माळ येथे करंजाच्या झाडाला संदेश याचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आत्महत्येचे कार्ड मात्र अद्याप समजू शकले नाही पोलीस हवालदार डोंबाळे अधिक तपास करत आहेत