Phaltan : ज्वेलर्स शॉप मध्ये कामगार पाहिजेत फलटण शहरातील नामंकित ज्वेलर्स शॉप मध्ये पुरुष कामगार त्वरित भरणे आहेत. (फलटणमधील उमेदवारांनीच संपर्क साधा) : संपर्क : हिराचंद कांतेलाल सराफ, रविवार पेठ, अप्सरा ड्रेसेस जवळ, फलटण 7058527788 / 9420636262