जिंती नाक्यावरील पेट्रोल पंपावर कामगार पाहिजेत ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now जिंती नाका येथे नव्याने सुरू झालेल्या भारत पेट्रोलीयमच्या पेट्रोल पंपासाठी खालील जागा त्वरित भरणे आहे. कामगार (स्त्री/पुरुष) – ५ जागा (उमेदवारांना हिशोब व्यवस्थित येणे आवश्यक.) संपर्क : 9168711117, 9168311117 15022025