दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । सातारा । एका संस्थेतून महिला बेपत्ता झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता मीना धमकाय वय 40, रा. यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वेळे, ता. वाई ही महिला संस्थेतून कोणासही काही एक न सांगता निघून गेली आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.