अनुभवी ड्रायव्हर व घरकामासाठी बाई पाहिजेत फलटण शहरात जिंती नाका येथे असणाऱ्या नामांकित संस्थेत अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. यासोबतच फलटण शहरात जिंती नाका येथे हॉटेल महाराजा एक्झिक्युटिव्हच्या शेजारी घरकामासाठी बाई त्वरित पाहिजेत. संपर्क : 8263095582, 8600082006 24062025