दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रविवार, दि.२७ ऑक्टोबर २०२४ रोजीचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं.)
- ज्वारी – २२५० ते ३००० (१५५)
- बाजरी – २२०० ते ३१६० (९८१)
- गहू – २१५० ते ३२५१ (२२३)
- उडीद – ६४०० ते ७२५० (६४)
- हरभरा – ५८०० ते ७००० (७५)
- मका – १८०० ते २३७३ (१५७३)
- घेवडा – ३८०० ते ५५०० (३४५)
- मुग – ५२०० ते ८००० (२३)