सभासदांचा कौल कुणाला? ‘कृष्णा’साठी 91 टक्के चुरशीने मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । कराड । पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्राच्रा पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले असून सरासरी 91 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. मंगळवार सकाळी आठ वाजता प्रारंभ झाल्यानंतर विविध केंद्रावर रांगा लागल्रा होत्रा. एकूण 47 हजार 145 पैकी 34 हजार 532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचा कौल नेमका कोणाला हे एक जुलैला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मतदान प्रक्रिरेसाठी निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे रांची निरुक्ती झाली आहे.

रशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्रासाठी पाचही तालुक्रांत 148 मतदान केंद्रे आहेत. त्रासाठी प्रत्रेक मतदान केंद्रावर नऊ कर्मचार्‍रांची नेमणूक केली आहे. एका मतदान केंद्रावर 270 ते 300 मतदानाची व्रवस्था केली आहे. प्रत्रेक मतदान केंद्रावर पोलिस तैनात आहेत. दोन्ही तालुक्रांतील 22 गावे संवदेनशील आहेत. त्रातील 15 गावे कराड तालुक्रातील, तर वाळवा तालुक्रातील आठ आहेत. कराड तालुक्रात सर्वाधिक 86, वाळव्रात 51, कडेगावला 10, तर खानापूरला एक मतदान केंद्र आहे. मतदान करण्रासाठी मतदारांना ओळखपत्र व मास्कशिवार मतदान केंद्रांत प्रवेश दिला जात नव्हता. मतदान केंद्रांत मोबाईल नेण्रासही मनाई होती. सारंकाळी पाच वाजेपर्रंत मतदान सुरु ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णर अधिकारी प्रकाश आष्टेकर व सहारक निवडणूक निर्णर अधिकारी मनोहर माळी रांनी दिली.

काले (ता. कराड) रेथील महात्मा गांधी विद्यालर मतदान केंद्रावर कोविड 19 मधून बरे झालेल्रा एका रुग्णाने मतदान केले. त्राच्रा सोबत असलेल्रा प्रतिनिधीने मतदानाचा हक्क बजावल्राचे केंद्रावरील केंद्राध्रक्षांनी नमूद केले. दरम्रान राज्राचे सहकार राज्र मंत्री विश्‍वजीत कदम रांनी दुपारी काले रेथील मतदान केंद्रास भेट दिली. त्रांनी मतदान केंद्राचे अधिकारी रांच्राशी संवाद साधला. तिन्ही बूथला भेट देत मतदानाची माहिती घेतली. त्रावेळी त्रांनी रुवा नेते नानासाहेब पाटील सोबत होते. त्रांच्राशी त्रांनी संवाद साधला. रा केंद्रावर उपस्थित असलेले रुवा नेते विवेक पाटीलसह सहकार पॅनेलचे उमेदवार दराराम पाटील रांच्राशी संवाद साधला. त्रावेळी जिल्ह्याचे ज्रेष्ठ नेते भिमराव (दादा) पाटील रांची तब्रेतीची चौकशी केली. कोरोनात सर्वांनी काळजी घ्रा सल्लाही त्रांनी दिला.

कराड रेथे वखार महामंडळाच्रा गोदामात 1 जुलै रोजी सकाळी 8 पासून 74 टेबलांवर मतमोजणी होणार असून त्रासाठी सुमारे 325 अधिकारी रांची निरुक्ती करण्रात आली आहे. मतमोजणीसाठी फक्त प्राधिकृत केलेल्रा मतमोजणी प्रतिनिधी व निरुक्त केलेल्रा अधिकारी कर्मचारी रांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्रात रेणार आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणणेस मनाई असल्राने मोबाईल आणू नरे, असे आवाहन निवडणुक निर्णर अधिकारी रांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!