दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । फलटण । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव अडीच वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत, परंतु 100 रुपयांनी कमी होउन 47,850 रुपयांवर व्यवहार करत आहे.
भारतातील सोन्याच्या दरामध्ये 15 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटीचा समावेश आहे.
याशिवाय चांदीचा दर 61,500 रुपये किलो असा आहे. चांदीच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे.