
दैनिक स्थैर्य । 24 मे 2025। सातारा । मासिक गुन्हे आढावा बैठक निमित्ताने नुतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, फलटण ग्रामीणचे सुनिल महाडिक, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, लोणंद पोलीस ठाण्याचे सुशिलकुमार भोसले व इतर.