फलटण शहरातील पाणी पुरवठा आज एका दिवसासाठी बंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । फलटण। शनिवार, दिनांक १०/०७/२०२१ रोजी सुधारित जलकेंद्र येथिल सेटलिंग टॅंक (पाण्याच्या टाक्या) स्वच्छ करावयाच्या असल्याने शनिवार, दिनांक १०/०७/२०२१ रोजी होणारा पाणी पुरवठा होणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी फलटण शहर वासियांना केले आहे.


Back to top button
Don`t copy text!