कोळकी उपनगरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नीरा उजवा कालव्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे कोळकी (ता. फलटण) ग्रामपंचायत पाणीपुरवठा टँकमधील पाणी कमी झाले असून उद्यापासून कॅनॉलमध्ये पाणी येईपर्यंत गावात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून ग्रामस्थांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन कोळकीचे उपसरपंच विकास नाळे यांनी केले आहे.

कोळकी हे फलटण शहराचे उपनगर असून या उपनगराला नीरा उजवा कालव्यातील पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो.


Back to top button
Don`t copy text!