फलटण येथे प्रकल्प व्यवस्थापक पाहिजेत ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे प्रकल्प व्यवस्थापक पाहिजेत. पुरुष किंवा महिला चालेल. पाच जिल्ह्यांतील गावांमधील शेळीपालकांच्या शेळीसुधार प्रकल्पासाठी. शैक्षणिक पात्रता: MSW / MSc किंवा इतर पदवी. खेडयातील कामाचा कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव. ग्रामीण पार्श्वभूमी व पशुपालनाशी संबंध असलेल्यांना प्राधान्य. क्षमता व अनुभवाप्रमाणे पगार मिळेल. संपर्कासाठी ईमेल: [email protected] फोन: 7588685867